Spardhamantra.in 1.2

Lesen: Percuma ‎Saiz fail: N/A
‎Penarafan Pengguna: 3.5/5 - ‎1 ‎Undi

Tentang Spardhamantra.in

स्पर्धा मंत्र हे एक मराठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणित, सामान्य ज्ञान,नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विविध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे ऍप्लिकेशन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. दररोज चालू घडामोडीचा समावेश असेल. आम्ही दररोज प्रत्येक विभागात नविन प्रश्न अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा.आपले ध्येय शक्य करूण दाखवा आमच्या शूभे च्छा तुमच्या सोबत आहे

वैशिष्ट्ये

१. स्पर्धा मंत्रमध्ये परीक्षा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. अ. ऑनलाईन सराव चाचणी ब. ऑनलाईन वेळ चाचणी २.सर्व विषयांची सराव चाचणी. ३. Analisis Soalan ४.महत्वपूर्ण वेबसाइट आ्र्णि नोकरीविषयी&2352;्णि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश ५. खूप कमी मोबाईल डेटा वापर.

स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खिशात आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण्ण्णतयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून &##2325;रून घेत आहे.#2375;. गूगल प्ले स्टोअरवर स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे तसेच परीक्षांची माहिती देणारे अ‍ॅप्स मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत.

Permohonan MPSC - pemilihan penjawat awam dalam pekerjaan Kerajaan Maharashtra yang merangkumi -Ciri-ciri aplikasi Mission MPSC: 1. Di luar talian sepenuhnya 2. BENAR-benar PERCUMA 3. Kemas Kini Tetap 4. Kandungan Pendidikan mengikut Garis Panduan MPSC 5. Teori Terperinci 6. Ujian Amalan Harian 7. Peperiksaan Penting dan Amaran Kerja

Subjek Yang Dilindungi ialah:

1. Sejarah 2. Geografi 3. Politik 4. Ekonomi 5. Maklumat Maharashtra 6.Matematik 7.Tatabahasa Bahasa Inggeris 8. Tatabahasa Marathi 9. Hal Ehwal Semasa 10. Kertas-kertas Yang Diselesaikan